राजकारणातला सच्चा माणूस गेला! - मुख्यमंत्री
आर.आर.पाटील यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटलंय, "एक अत्यंत संवदेनशील नेता, राजकारणातला एक सच्चा माणूस, एक उत्कृष्ट संसदपटू आमच्यातून गेला "
Feb 16, 2015, 05:44 PM ISTआर आर पाटलांची प्रकृती स्थिर- स्मिता पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2015, 10:29 AM ISTआरारंsss चव्हाण, पवारांच्या सुरक्षेला कात्री!
देवेंद्र फडणवीस सरकारनं राज्यातल्या काही वजनदार राजकीय नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय.
Jan 1, 2015, 10:40 PM ISTतासगावमध्ये आर आर पाटील यांनी केले मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2014, 03:26 PM ISTआर आर यांचे वक्तव्य निंदनिय - पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 03:00 PM IST'बलात्कार महिलांचे शोषण.....' - विनोद तावडे
Oct 12, 2014, 12:48 PM ISTआघाडी तुटण्यास काँग्रेस जबाबदार, आर आर यांचे वक्तव्य निंदनिय - पवार
राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील आघाडी तुटण्यास काँग्रेस जबाबदार आहे. आम्ही १२५ जागांची मागणी केली होती. मात्र, काँग्रेस राजी नसल्याचे दिसून आले, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार शरद पवार यांनी केला. त्याचवेळी माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या वक्तव्याची निंदा केली. महिलांविषयी वक्तव्य निंदनिय आहे, असे पवार म्हणाले.
Oct 12, 2014, 12:40 PM IST'आबांनी महिलांचा अपमान केलाय' - किरीट सोमय्या
Oct 12, 2014, 09:05 AM ISTमाता-बहिणींचा अपमान करणारा हा गृहमंत्री - राज ठाकरे
मनसेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये आज राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी, 'त्यांनी बलात्कार करायचा होता तर निवडणुकीनंतर करायचा...' या वक्तव्यावरून त्यांनी आर आर पाटलांचा चांगलाच समाचार घेतला... तसंच, बलात्काराचा आरोप असणारे मनसेचे तासगाव कवठे महाकाळचे उमेदवार सुधाकर खाडे यांची पाठराखण राज ठाकरेंनी यावेळी केली.
Oct 11, 2014, 09:24 PM ISTबडे बडे शहरो में... छोटे छोटे गाव मे...- आर आर आsssssबा
बडे बडे शहरो में... छोटे छोटे गाव मे...- आर आर आsssssबा
Oct 11, 2014, 08:51 PM ISTआबा तुम्ही या महाराष्ट्रावर कमी बलात्कार केला का?
आबा तुम्ही या महाराष्ट्रावर कमी बलात्कार केला का?
Oct 11, 2014, 08:47 PM ISTआबांचा गेला तोल, मुंबईकरांच्या प्रतिक्रिया...
आबांचा गेला तोल, मुंबईकरांच्या प्रतिक्रिया...
Oct 11, 2014, 05:29 PM ISTबलात्काराच्या वक्तव्याबद्दल आबांचा माफी मागण्यास नकार
बलात्काराच्या वक्तव्याबद्दल आबांचा माफी मागण्यास नकार
Oct 11, 2014, 05:13 PM IST