Bank Privatisation : आता SBI सुद्धा Private होणार? सरकारनं सांगितला नेमका प्लान
Bank Privatisation : एसबीआयमध्ये घरातील किमान एका तरी व्यक्तीचं खातं असतं. सुरक्षित ठेवी, गुंतवणुकीची हमी आणि सरकारच्य़ा योजनांचा लाभ असा एकंदर अनुभव ही बँक खातेधारकांना देते, पण....
Jan 10, 2023, 02:20 PM ISTRBI नं घेतलेल्या कठोर निर्णयाचा शेअर मार्केटला फायदा? पाहा कुठे करावी अचूक गुंतवणूक
Reserve Bank Repo Rate: आरबीआयनं नुकतंच रेपो रेटमध्ये वाढ केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बॅंकांचे व्याजदर (interest rate hike) वाढणार असून आत्ता सर्वसामान्यांना आपला EMI वाढवून बॅंकेला परत द्यावा लागणार आहे.
Dec 9, 2022, 09:18 AM ISTRBI : बँकांमध्ये होणार हा बदल, खासगीकरणानंतर रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय, बदलणार संपूर्ण सिस्टम !
Reserve Bank Of India Latest News: देशातील बँकांबाबत महत्वाची बातमी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांबाबत (RBI News) मोठे नियोजन करत आहे, ज्यामुळे देशभरातील करोडो ग्राहकांना फायदा होईल.
Dec 2, 2022, 09:10 AM ISTमोठी बातमी! बँक परवाना रद्द झाल्यानंतर सरकार देतंय 8516 कोटी रुपये, कसं ते जाणून घ्या
देशभरातील काही बँकांवर आरबीआयने (RBI) कारवाईचा बडगा उचलला आहे. ज्या बँका नियमांचं पालन करत नाही अशा बँकांचा परवानादेखील रद्द केला आहे. अशा बँक ग्राहकांना सरकारकडून पैसे वितरित केले जातात. यामुळे बँकेच्या खातेदारांचे कमीत कमी नुकसान होईल.
Nov 13, 2022, 09:27 PM ISTसोने दरात घसरण सुरुच, यावर्षी आतापर्यंत 4300 रुपये स्वस्त, चांदीही स्वस्त
Gold, Silver Rate Update, 11 August 2021: जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल किंवा सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर ही वेळ अगदी योग्य आहे.
Aug 11, 2021, 11:57 AM ISTGood News : अशी करा स्वस्तात सोने खरेदी, 1 मार्चपासून पुन्हा संधी
आता तुम्हाला स्वस्तात सोने खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे.
Feb 27, 2021, 03:15 PM ISTRBI ने डेक्कन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेवर बंदी घातली, ग्राहक फक्त हजार रुपये काढू शकतात
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आणखी एका बँकेवर निर्बंध लादले आहेत. या बँकेला आता व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
Feb 20, 2021, 07:33 PM ISTGood News : रिझर्व्ह बँकेत आता सर्वसामान्यांना खाते उघडता येणार
येत्या काही दिवसातच देशातील सर्वात मोठ्या बँकेत म्हणजे रिझर्व्ह बँकेत Reserve Bank of India (RBI) सर्वसामान्यांना खातं उघडता येणार आहे.
Feb 5, 2021, 09:33 PM ISTकोल्हापुरातील 'या' बँकेला RBI चा दणका; परवाना रद्द
बँक खातेदाऱ्यांच टेंशन वाढलं
Dec 25, 2020, 10:03 AM ISTHDFC बँकेला मोठा झटका! RBIने क्रेडिट कार्ड्स, डिजिटल लॉन्चवर घातली बंदी
भारतीय रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेवर (HDFC Bank) जोरदार झटका देत बँकेवर तात्पुरती बंदी घातली आहे.
Dec 3, 2020, 05:25 PM ISTलक्ष्मी विलास बँकेनंतर RBIकडून 'या'बँकेवर निर्बंध लागू
पाहा तम्ही तर संबंधीत बँकेचे ग्राहत नाही ना...
Nov 18, 2020, 04:27 PM IST
'या' बँकेतून महिन्याला काढता येणार फक्त २५ हजार रूपये
आरबीआयने जारी केले आदेश...
Nov 17, 2020, 09:43 PM ISTनोव्हेंबरमध्ये येत आहेत मोठे उत्सव; आपली कामे उरकून घ्या, बँका १५ दिवस बंद राहणार
नोव्हेंबर महिन्यात अनेक मोठे सण असणार आहेत. दिवाळी लक्ष्मीपुजन आणि त्यानंतर गुरु नानक जयंती यामुळे अनेक दिवस सुट्टी असणार आहे.
Oct 30, 2020, 07:55 AM ISTयोग्य पिन टाकूनही एटीएममधून पैसे न आल्यास गोंधळून जाऊ नका, हे करा
अशावेळी तुम्हाला घाबरुन जाण्याची गरज नाही.
Oct 9, 2020, 10:29 AM ISTनोटांमुळे कोरोना संक्रमण होतो ? आरबीआयने दिलं हे उत्तर
नोटांमुळे कोरोना पसरण्याच्या वृत्ताला आरबीआयकडून दुजोरा
Oct 5, 2020, 10:18 AM IST