'डबल सीट' (मराठी सिनेमा) : मुक्ता बर्वे, अंकुश चौधरीची मुंबईची सैर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2015, 10:33 AM ISTपाहा, डबल सीटचा प्रोमो, अंकुश चौधरी, मुक्ता बर्वेची प्रमुख भूमिका
डबल सीट या मराठी सिनेमाचा प्रोमो रिलीज झाला आहे, मुक्ता बर्वे आणि अंकुश चौधरी यांची यात प्रमुख भूमिका आहे. समीर विद्वांस यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
Jun 29, 2015, 09:55 PM ISTफिल्म रिव्ह्यू : 'क्लासमेटस्'ची यारी-दोस्ती, मज्जा अन मस्ती
चित्रपट : क्लासमेटस् (मराठी सिनेमा)
दिग्दर्शक : आदित्य सरपोतदार
कलाकार : अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सचित पाटील, सिद्धार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, सुशांत शेलार, सुयश टीळक
गूढ काही जीवघेणे...
अंकुश चौधरी
गूढकथा... एक वेगळाच प्रकार. एक वेगळाच अनुभव... काहीसा अद्भुत, घाबरवणारा.. पण, तरीही आवडणारा. आपल्याला भीतीचंही आकर्षण कसं काय असू शकतं? पण, तसं असतं खरं. त्यात एक गंमत असते. उत्सुकता असते.
Dec 26, 2011, 01:51 PM ISTयेतोय चित्तथरारक 'प्रतिबिंब'!
भीती आणि रहस्याचा आगळावेगळा थरार घेऊन लवकरच थिएटरमध्ये दाखल होणारेय प्रतिबिंब हा मराठी सिनेमा... अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर, लोकेश गुप्ते, सुशांत शेलार ही कलाकारांची तगडी फौज प्रतिबिंबमधल्या थराराला सामोरे जाणारेत.
Nov 29, 2011, 02:10 PM IST