1300 वर्षांपूर्वी दगडात खुपसलेली तलवार गायब, युरोपमध्ये घबराट! अमिताभ यांचा 'अजूबा' नक्कीच आठवेल
Magic Sword : अशाच एका ऐतिहासिक घटनेचे संदर्भ देणारी एक जगविख्यात तलवार रहस्यमयीरित्या नाहिशी झाली आहे. हे नेमकं कसं घडलं याचा कोणालाही अंदाज नाही.
Magic Sword : मानवाच्या उत्क्रांतीपासून इतिहासातील अशा अनेक घटना आहेत, ज्याविषयी लिहिता वाचताना अनेकदा काही गोष्टींचे संदर्भ भारावून सोडतात.
1/7
रहस्य की वास्तव?

2/7
दंतकथा

3/7
आर्थर राजा

4/7
रहस्यमयीरित्या गायब

सध्याच्या घडीला अतिशय रहस्यमयीरित्या ही तलवार गायब झाली असल्यामुळं युरोपात एकच भीतीची लाट पाहायला मिळत आहे. स्थानिकांच्या मते ही तलवार चोरीला गेली असावी. मोठ्या कातळातून ही तलवार बाहेर खेचून काढण्यात आली असावी. आश्चर्याची बाब म्हणजे जमिनीपासून साधारण 100 फूट उंचीवर असणारी ही तलवार आता तिथं नसल्यामुळं ती नेमकी कशी बाहेर काढली हाच प्रश्न पडत आहे.
5/7
प्रत्यक्ष प्रत

11 व्या शतकातील एका कवितेमध्ये या तलवारीचा उल्लेख 'जादुई क्षमता' असणारी तलवार असा आढळत असून, हे फ्रेंच संस्कृतीतील सर्वात सुरुवातीच्या काळातील साहित्य असल्याचं सांगण्यात येतं. 'द साँग ऑफ रोलँड' असं या पुस्तकाचं नाव. या पुस्तकाची एकमात्र प्रत्यक्ष प्रत ऑक्सफर्डमध्ये बोडलियन ग्रंथालयात संग्रहित करून ठेवण्यात आली आहे.
6/7
एका घावात कातळाचेही तुकडे

या तलवारीचे अनेक गुणविशेष सांगितले जातात. जिथं या तलवारीच्या एका घावात कातळाचेही तुकडे होतात अशी असाधारण क्षमता असल्याचं सांगण्यात येतं. त्यामध्ये सेंट पीटर यांचा दात, सेंट बेसिल यांचं रक्त आणि सेंट डेनिस यांचे केस चिकटल्याचं म्हटलं जातं. राजा शारलेमेन यानं रोलांड या आपल्या शूरवीर योद्ध्याला ही तलवार भेट स्वरुपात दिली होती.
7/7
तलवार नष्ट करण्याचे अनेक प्रयत्न
