रोज संत्र्याचा ज्यूस प्यायलाने काय होतं? शरिरात नेमके काय बदल होतात?
Benefits of daily orange juice: व्हिटॅमिन सी असणारी संत्री आणि त्याचा रस आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण जर तुम्ही रोज संत्र्याचा ज्यूस प्यायला लागलात तर त्याचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होईल? जाणून घ्या
Shivraj Yadav
| Sep 29, 2024, 18:48 PM IST
Benefits of daily orange juice: व्हिटॅमिन सी असणारी संत्री आणि त्याचा रस आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण जर तुम्ही रोज संत्र्याचा ज्यूस प्यायला लागलात तर त्याचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होईल? जाणून घ्या
1/6

2/6
प्रतिकारशक्ती

3/6
तजेलदार त्वचा

तुम्ही त्वचा तजेलदार करण्यासाठी चेहऱ्यावर हवे तेवढे सौंदर्य प्रसाधने लावू शकता, पण जोपर्यंत तुम्ही आतून निरोगी असाल तोपर्यंत तुम्हाला ती नैसर्गिक चमक मिळणार नाही. संत्र्याचा रस तुमची त्वचा आतून चमकदार आणि सुंदर बनवतो. त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. याशिवाय यामध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील असतात, जे फ्री रॅडिकल्सशी लढण्याचे काम करतात आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतात. फ्री रॅडिकल्समुळे तुमची त्वचा निस्तेज तर होतेच पण सुरकुत्या देखील होऊ शकतात. रोज संत्र्याचा ज्यूस प्यायल्याने वाढत्या वयाचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही. त्वचा तरुण आणि चमकदार बनते.
4/6
मजबूत हाडं

5/6
किडनी स्टोनला रोखण्यात मदत

6/6