ही अभिनेत्री 27 वर्षांच्या जुळ्या मुलांची आई, तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा
Urvashi Dholakia Photo : उर्वशी ढोलकिया नुकतीच कपिल शर्मा शोमध्ये दिसली. यावेळी तिची स्टाईल आणि सौंदर्यावर सर्वांच्या नजरा रोखल्या गेल्या होत्या.
Surendra Gangan
| May 09, 2023, 10:07 AM IST
1/5
उर्वशी अधिक तरुण दिसतेय

2/5
टीव्हीची लोकप्रिय व्हॅम्प्स

3/5
उर्वशी 43 वर्षांची

4/5
कोमोलिका 27 वर्षांच्या मुलांची आई
