थायलंडला जाण्यासाठी आता व्हिसाची गरज नाही! सरकारचा मोठा निर्णय
थायलंडमध्ये जाण्यासाठी भारतीयांना व्हिजाची गरज नाही. कारण भारतीयांना व्हिजा शिवास प्रवेश देण्याचा निर्णय थायलंड सरकारने घेतला आहे.
Thailand Tourist Places : थायलंड हे नेहमीच पर्यटकांचे फेव्हरेट डेस्टिनेशन ठरते. थायलंड टूरचा प्लान करणाऱ्या भारतीयांसाठी एक गूड न्यूज आहे. कारण, भारतीयांना थायलंडमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळणार आहे. तसेच भारतीय पर्यटकांना थायलंडमध्ये जास्त दिवस मुक्काम देखील करता येणार आहे.
1/7

3/7

4/7

6/7
