1/6
जयदेव उनादकटने शेअर केले लग्नाचे फोटो

2/6
लग्नाचं निमंत्रण केलं शेअर

3/6
15 मार्च 2020 ला साखरपुडा

4/6
उनादकटने IPL मध्ये 81 विकेट

जयदेव उनादकट आणि रिन्नी खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. जयदेव उनादकट ने टीम इंडियासाठी 1 टेस्ट, 7 वनडे आणि 10 टी-20 इंटरनेशनल मॅच खेळल्या आहेत. टेस्टमध्ये उनादकटच्या नावे एकही विकेट नाही. वनडेमध्ये उनादकटने 8 विकेट आणि टी-20 मध्ये 14 विकेट घेतलेयत. उनादकट ने 80 आईपीएल मॅचमध्ये 81 विकेट घेतले.
5/6
लग्नाची माहिती मोजक्या लोकानांच

6/6
लग्नाच्या तारखेपर्यंत गुपित
