PHOTO: कोणत्या महालापेक्षा कमी नाही आर अश्विनचं चेन्नईतील आलिशान घर, कार कलेक्शन पाहून थक्क व्हाल
Ravichandran Ashwin Luxurious Home Photos & Net Worth : भारताचा अनुभवी गोलंदाज आर अश्विन याने बुधवारी 19 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या ब्रिस्बेन येथील टेस्टच्या शेवटच्या दिवशी 38 वर्षांच्या अश्विनने निवृत्तीचा निर्णय घेऊन सर्वांनाच धक्का दिला. आर अश्विनचं क्रिकेट करिअर हे 14 वर्षांचं होतं यादरम्यान त्याने कमावलेली एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊयात.
Pooja Pawar
| Dec 20, 2024, 12:39 PM IST
1/8

2/8

3/8
ब्रँड एंडोर्समेंट :

4/8
बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट :

5/8
आयपीएल करिअर :

आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये आर अश्विन अगदी सुरुवातीपासूनच खेळतोय. त्याने चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स सारख्या फ्रेंचायझीसाठी सुद्धा खेळला आहे. अश्विनला आयपीएल खेळण्यासाठी दरवर्षी कोट्यवधींची फी मिळते.
6/8

7/8
