1/4

पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप ( Laxman Jagtap) यांचे दीर्घ आज 3 जानेवारी 2023 रोजी दिर्घ आजाराने निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कॅन्सरशी त्यांचा लढा सुरु होता. (Maharashtra Political News) राजकीय कारकीर्द : - पिंपरी चिंचवड पालिकेतून लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. 1986 मध्ये ते काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आले पुण्यात पिंपरी चिंचवड महापालिकेतून लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली.
2/4

3/4
