मुलं हट्टी झाली, उलटून बोलतात? फक्त 'या' गोष्टी करा, मुलांचा स्वभाव सुधारेल
Parenting Tips in Marathi: मूल ऐकतच नाही, अमुक एक ऐकायचं असेल तर तमुक गोष्ट कर असं करुन पालकांना वेठीस धरले जाते. हल्ली प्रत्येक पालकांची एकच तक्रार असते ती म्हणजे, मुलं ऐकतचं नाही, हट्टीपणा करतात... मुलांना चांगली शिस्त आणि सवयी लागाव्यात यासाठी काय करायला हवं हे अतिशय कॉमनपणे विचारले जाणारे प्रश्न...
Parenting Tips News In Marathi: मूल ऐकतच नाही, अमुक एक ऐकायचं असेल तर तमुक गोष्ट कर असं करुन पालकांना वेठीस धरले जाते. हल्ली प्रत्येक पालकांची एकच तक्रार असते ती म्हणजे, मुलं ऐकतचं नाही, हट्टीपणा करतात... मुलांना चांगली शिस्त आणि सवयी लागाव्यात यासाठी काय करायला हवं हे अतिशय कॉमनपणे विचारले जाणारे प्रश्न...

तुमच्यातील संवांद महत्त्वाचा

मागेल ते लगेच मिळेल असे नका

हट्ट पुरवायला मर्याद ठेवा

पर्याय द्या

जबरदस्ती करु नका
