'माझ्या निकाहनाम्यात होतं की, मी क्रिकेटबद्दल...'; पतौडींचा उल्लेख करत शर्मिला टागोर यांचं विधान
Cricket Related Discussions Nikaahnama Connection: सध्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ज्याप्रकारे मनोरंजन आणि क्रिकेट क्षेत्रातील जोडपं म्हणून प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे 1970 च्या दशकापासून पुढे अनेक दशकं एका जोडीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. मात्र या जोडीसंदर्भातील एक रंजक खुलासा ज्येष्ठ अभिनेत्रीने केला आहे. त्या नेमकं काय म्हणाल्यात पाहूयात...
Swapnil Ghangale
| Jul 03, 2024, 18:12 PM IST
1/11

2/11

3/11

4/11

5/11

6/11

शर्मिला यांनी प्रसिद्ध वकील तसेच राजकारणी कपील सिब्बल यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये सध्या चित्रपट क्षेत्र फार बदलत असल्याचं म्हटलं. चित्रपट उत्तम असेल आणि कमी बजेटचा असेल तरी त्याला त्याचा प्रेक्षकवर्ग सापडतो, असं म्हटलं. सिब्बल यांनी आयपीएलचा उल्लेख करत प्रश्न विचारला असता शर्मिला यांनी मोठ्याने हसत, "मला नाही वाटतं की मी क्रिकेट बद्दल बोलण्यासाठी पात्र आहे. तो माझ्या निकाहनाम्याचा भागा होता की मी कधीच क्रिकेटबद्दल बोलणार नाही," असं म्हटलं.
7/11

क्रिकेटमध्ये आयपीएलच्या माध्यमातून तरुणांना संधी दिली जाते तसं मनोरंजनसृष्टीत दिसत नाही, असं म्हणत सिब्बल यांनी प्रश्न विचारला असता शर्मिल यांनी, "क्रिएटीव्ह हा शब्दच फार अडचणीचा आहे. सत्यजीत रे यांनी मला एक गोष्ट शिकवली की तुम्हाला चांगला चित्रपट बनवायला जास्त पैशांची गरज नसते. तुमचे वेगळे विचार, कल्पनाशक्ती आणि कैशल्याच्या जोरावर तुम्ही वेगळे चित्रपट बनवू शकता," असं म्हटलं.
8/11

9/11

10/11
