Mhada Lottery : आजपासून म्हाडा लॉटरीच्या अर्ज नोंदणीची सुरुवात; पाहा बातमी तुमच्या कामाची
Mhada News : म्हाडाच्या वतीनं आतापर्यंत मुंबई आणि इतरही विविध ठिकाणी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशा दरांमध्ये ही घरं उपलब्ध करून दिली जातात, ज्याचा लाभ अनेकांनीच घेतला आहे.
Mhada News : म्हाडाची घरं... मुळात हक्काचं घर घेण्याची अनेकांचीच प्रक्रिया इथून सुरु होते. अर्थात म्हाडाच्या सोडतीमध्ये सहभागी होण्यापासून सुरु होते.
1/7
अर्जनोंदणीची सुरुवात

Mhada News : आता याच म्हाडाच्या वतीनं विभागीय घटक असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण, क्षेत्रविकास मंडळाअंतर्गत येणाऱ्या विविध भागांमध्ये तब्बल 941 घरं आणि 361 भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाईन सोडतीसाठीच्या अर्जनोंदणीची सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आज (28 फेब्रुवारी 2024) रोजी होणार आहे.
2/7
अॅप

3/7
अर्ज भरण्याची प्रक्रिया

4/7
अधिकृत संकेतस्थळ

5/7
सोडतीची तारीख

6/7
यादी
