MS Dhoni : धोनीसोबत या अभिनेत्रीचं अफेयर... इंटिमेट सीन झाला लीक...नेमकी ही आहे कोण ?
2014 मध्ये एका मुलाखतीत राय लक्ष्मीने teem इंडियाचा पूर्वाश्रमीचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीसोबतच्या अफेअर आणि ब्रेकअप विषयी अगदी स्पष्टपणे सांगून टाकलं होतं. धोनी मात्र या रिलेशनशिपविषयी कधीच काही बोलला नाही. इतकंच काय तर राय लक्ष्मीचा एक mms सुद्धा लीक झाला होता. ज्याची बरीच चर्चा झाली होती.
MMS leaked of actress : 2014 मध्ये एका मुलाखतीत राय लक्ष्मीने teem इंडियाचा पूर्वाश्रमीचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीसोबतच्या अफेअर आणि ब्रेकअप विषयी अगदी स्पष्टपणे सांगून टाकलं होतं. धोनी मात्र या रिलेशनशिपविषयी कधीच काही बोलला नाही. इतकंच काय तर राय लक्ष्मीचा एक mms सुद्धा लीक झाला होता. ज्याची बरीच चर्चा झाली होती.



