Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीच्या पूजेच्या वेळी चुकूनही 'या' 6 चुका करू नका!
Mahashivratri 2024 : फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री पवित्र सण मोठ्या थाट्या माट्या आणि उत्साहात साजरा होतो. आख्यायिकानुसार या दिवशी भगवान शंकराचा माता पार्वतीसोबत विवाह झाला असून भोलेनाथ पहिल्यांदा ज्योतिर्लिंगात अवतरले होते असं म्हणतात. यादिवशी शंकराची पूजा करताना 6 चुका करू नका अन्यथा महादेव नाराज होतील.
1/7
शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा घालू नका

2/7
शंखाने अभिषेक टाळा

3/7
बेलपत्राबद्दल ही चूक करु नका!

4/7
ही गोष्ट टाळा

5/7
तुळशीची पाने

6/7
केतकी आणि कणेरची फुलं
