Kangana Ranaut: 'मधुबाला तारुण्यात जशा..', कंगना रणौतने मधुबाला यांच्याशीच केली स्वतःची तुलना
कंगना रणौत नेहमीच सोशल मीडियाद्वारे विविध विषयांवर भाष्य करताना दिसते. आता तर कंगनाने तिची तुलना चक्क अभिनेत्री मधुबाला यांच्याशी केली आहे. कंगनाने तिचे काही जुने फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करत स्वतःची तुलना मधुबाला यांच्याशीच केली आहे.
Kangana Ranaut: कंगना रणौत नेहमीच सोशल मीडियाद्वारे विविध विषयांवर भाष्य करताना दिसते. आता तर कंगनाने तिची तुलना चक्क अभिनेत्री मधुबाला यांच्याशी केली आहे. कंगनाने तिचे काही जुने फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करत स्वतःची तुलना मधुबाला यांच्याशीच केली आहे.
1/5

कंगनाने तिचे व मधुबाला यांचे काही फोटो कोलाज केले. हे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर करत ती म्हणाली, “मी मोठ्या पडद्यावर मधुबाला यांची भूमिका साकारावी असं लोकांना वाटतं. जेव्हा मी माझ्या करिअरची सुरुवात केली तेव्हा मधुबाला ऐन तारुण्यात जशा दिसत होत्या तशीच मी दिसायचे. पण अजूनही मी याबाबत ठाम नाही.”
2/5

3/5

4/5
