लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवणे चूक की बरोबर? वैवाहिक आयुष्यावर याचा परिणाम होतो का?
लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? लग्नानंतर याचा वैवाहिक नातेसंबंधावर कशा प्रकारे परिणाम होतो जाणून घेऊया.
Physical Relations: लैंगिक संबंध ही प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील अत्यंत खाजगी बाब आहे. भारतीय संस्कृतीत लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवणे गैर मानले जाते. मात्र, सध्या अनेकजण लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवतात. लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवणे चूक की बरोबर यावरुन अनेक मतभेद आहेत. लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवल्यास त्याचा वैवाहिक आयुष्यावर काय परिणाम होतो याबाबत देखील वेगवेगळे मत प्रवाह आहेत.
1/7

2/7

3/7

4/7

6/7
