Premium Tatkal म्हणजे काय? कन्फर्म तिकिट मिळण्याची शक्यता वाढते का?
भारतात लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी हजारो प्रवासी रेल्वेचा पर्याय निवडतात. पण आता सणासुदीच्या काळात तिकिट मिळवण्यास अडचणी येतात. अशावेळी एक नवा पर्याय तुमच्यासाठी रेल्वेने आणला आहे.
Mansi kshirsagar
| Oct 31, 2023, 18:04 PM IST
Indian Railway: भारतात लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी हजारो प्रवासी रेल्वेचा पर्याय निवडतात. पण आता सणासुदीच्या काळात तिकिट मिळवण्यास अडचणी येतात. अशावेळी एक नवा पर्याय तुमच्यासाठी रेल्वेने आणला आहे.
1/7
Premium Tatkal

Premium Tatkal: ट्रेनचा प्रवास हा आरामदायी आणि सुरक्षित मानला जातो. पण रेल्वेची तिकिट बुक करणे हे मात्र त्रासदायक ठरते. एक तर साध्या पद्धतीने तिकिट बुक करण्यात येते व दुसरी पद्धत म्हणजे तात्काळमध्ये तिकिट बुक करता येते. मात्र, तात्काळप्रमाणेच एक प्रीमियम तात्काळ बुकिंग पर्यायाबद्दल फार कमी जणांना ठावूक आहे.
2/7
नवा पर्याय

3/7
बुकिंग कधी करता येऊ शकते

4/7
तात्काळ आणि प्रिमीयम तात्काळ

5/7
तिकिटाचे दर

6/7
आयआरसीटीसी
