भारतीय रेल्वेला 'या' 5 गाड्यांमुळे होते मोठी कमाई, जाणून घ्या
भारतीय रेल्वेला सर्वाधिक कमाई करुन देणाऱ्या 5 पॅसेंजर ट्रेन्स आहेत. ज्या रेल्वेची तिजोरी भरतात, म्हणजेच या ट्रेन्स सर्वाधिक कमाई करतात. याबद्दल जाणून घेऊया.
Pravin Dabholkar
| Oct 09, 2023, 15:44 PM IST
Indian Railways: भारतीय रेल्वेला सर्वाधिक कमाई करुन देणाऱ्या 5 पॅसेंजर ट्रेन्स आहेत. ज्या रेल्वेची तिजोरी भरतात, म्हणजेच या ट्रेन्स सर्वाधिक कमाई करतात. याबद्दल जाणून घेऊया.
1/8
भारतीय रेल्वेला 'या' 5 गाड्यांमुळे होते मोठी कमाई, जाणून घ्या

Indian Railways: सर्वात कमी भाडे आणि दूरच्या प्रवासासाठी ट्रेनचा पर्याय सर्वोत्तम ठरतो. एसी आणि अप्पर क्लास श्रेणीतील ट्रेनची तिकिटे महाग असते. तसेच रेल्वेची बहुतांश कमाई मालवाहतुकीतून येते. पण याहूनही कमाई करुन देणाऱ्या 5 पॅसेंजर ट्रेन्स आहेत. ज्या रेल्वेची तिजोरी भरतात, म्हणजेच या ट्रेन्स सर्वाधिक कमाई करतात. याबद्दल जाणून घेऊया.
2/8
रोज 13 हजार 452 पॅसेंजर ट्रेन

भारतात दररोज 13 हजार 452 पॅसेंजर ट्रेन चालतात. ज्यात राजधानी, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत, सुपरफास्ट, मेल एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेनचा समावेश आहे. 13 हजारांहून अधिक गाड्यांपैकी फक्त 5 सर्वाधिक कमाई करणाऱ्या ट्रेन आहेत.भारतीय रेल्वेने नुकतीच सर्वाधिक कमाई करणाऱ्या 5 गाड्यांची माहिती दिली आहे. तुम्हाला अपेक्षित असलेल्या वंदे भारत ट्रेनचे या यादीत नाव नाही. सेमी हायस्पीड ट्रेन भाड्याच्या बाबतीत ही सर्वात महाग आहे.
3/8
बंगळूर राजधानी एक्स्प्रेस

4/8
मुंबई राजधानी

5/8
सियालदह राजधानी एक्सप्रेस

6/8
रेल्वेला एकूण 126 कोटी रुपयांचे उत्पन्न

7/8
दिब्रुगड राजधानी एक्सप्रेस
