indian cricketer Zaheer Khan: झहीर खानचे बेडरूम फोटो समोर...युवराजने दिली अशी रिऍक्शन...
झहीरने शेअर केलेल्या फोटोत तो सागरिकासोबत बेडरुममध्ये झोपलेला आहे. या दोघांसोबत त्यांच्या पाळीव कुत्राही आहे.
सेलिब्रिटींच्या आयुष्यातील सर्व अपडेट्स त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे असतात . काहीजण त्याचे अपडेट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहचवत असतात.
1/5

2/5

3/5

4/5
