भारतातील सर्वांत सुंदर महाराणीने परिधान केली 100 वर्ष जुनी पैठणी साडी; यांच्या सौंदर्यापुढे सगळं काही फेल!
भारतातील राजेशाही आणि त्यांची परंपरा पाहून सगळेच थक्क होतात. राजवाडे, परंपरा आणि राजघराण्यांच्या कथा आजही सांगितल्या जातात. महाराणी राधिकाराजे गायकवाड या भारतातील सर्वांत सुंदर महाराणी आहेत. त्यांचे काही रॉयल फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. यात त्यांनी काळ्या रंगाची पैठणी परिधान केली आहे. ही पैठणी खूपच खास आहे.
Radhikaraje Gaekwad Black Paithani : भारतातील राजेशाही आणि त्यांची परंपरा पाहून सगळेच थक्क होतात. राजवाडे, परंपरा आणि राजघराण्यांच्या कथा आजही सांगितल्या जातात. महाराणी राधिकाराजे गायकवाड या भारतातील सर्वांत सुंदर महाराणी आहेत. त्यांचे काही रॉयल फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. यात त्यांनी काळ्या रंगाची पैठणी परिधान केली आहे. ही पैठणी खूपच खास आहे.




