IND vs ENG: Debut Test Series 'या' खेळाडूनं मिळवला सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम
इंग्लंड विरुद्ध भारत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतीय संघानं 3-1नं विजय मिळवला आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतीय संघानं 3-1नं विजय मिळवला आहे.
1/5
अक्षर पटेल

भारतीय स्पिनर अक्षर पटेलने इंग्लंडविरुद्ध 13 फेब्रुवारी 2020 रोजी चेन्नई सामना खेळला होता. अक्षरने 4 सामन्यांच्या मालिकेत 3 कसोटीत भाग घेतला आणि एकूण 27 विकेट्स घेतल्या आहेत. अक्षरने 3 डावात 5 विकेट्स घेण्याचा त्यानं विक्रम केला आहे. कमी वयात कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स अक्षर पटेल हा खेळाडू आहे. त्याच्या या विक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
2/5
दिलीप दोषी

भारतीय संघाचे माजी क्रिकेटर दिलीप दोषी यांनी 11 सप्टेंबर 1979 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना पदार्पण केलं होतं. 6 कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्यांनी त्यावेळी 27 विकेट्स घेतल्या होत्या. त्यांनी जरी अक्षर पटेल इतक्याच विकेट्स घेतल्या असल्या तरी दुप्पट कसोटी सामने खेळण्याचा त्यांचा अनुभव मात्र फार तगडा आहे.
3/5
शिवलाल यादव

4/5
रविचंद्रन अश्विन
