'या' 5 खेळाडूंचं कसोटीतील भवितव्य धोक्यात? इंग्लंड दौऱ्यादरम्यान होऊ शकतो फैसला
मुंबई: जून महिन्यात 18 ते 22 दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना होणार आहे. साऊथॅम्प्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी विश्वचषक चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळतील. यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. इंग्लंड दौऱ्यादरम्यान 5 खेळाडूंचं कसोटी सामन्यातील भवितव्य ह्या दौऱ्यावर अवलंबून असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
1/5
केएल राहुल

ऑगस्ट 2019 पासून के एल राहुल एकाही कसोटी सामन्यात खेळलेला नाही. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या 2 कसोटी मालिकेत त्याला संधी मिळाली नाही. इंग्लंड दौऱ्यासाठी त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. सध्या के एल राहुलची कसोटी फॉरमॅटमधील जागा सध्या धोक्यात आहे. त्याला आपली चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. टी 20 फॉरमॅटमध्ये के एल राहुल चांगल्या फॉरमॅटमध्ये खेळत आहे.
2/5
मयंक अग्रवाल

3/5
हनुमा विहारी

4/5
ऋद्धिमान साहा
