भारतातील शाहीविवाह, ५०० कोटींच्या विवाह सोहळ्यातील काही क्षण
ललित- रक्षिता यांच्या शाही विवाहाचीच सर्वत्र चर्चा. विवाहासाठी ५०० कोटी रुपये खर्च.
कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी श्रीरामलू यांची मुलगी रक्षिता आणि हैदराबादमधील उद्योगपती रवीकुमार रेड्डी यांचा मुलगा ललित संजीव रेड्डी याचा शाही विवाह सोहळा झाला. संजीव- रक्षिता यांच्या शाही विवाहाचीच सर्वत्र चर्चा होती. कारण या विवाह सोहळा तब्बल नऊ दिवस चालला. यासाठी जवळपास ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आला. रक्षिता आणि ललित संजीव रेड्डी याचा शाही विवाह बंगळुरूच्या पॅलेस ग्राऊंडमध्ये तब्बल ४० एकर जागेत थाटात झाला. प्रत्येक विधीसाठी वेगवेगळ्या थीमवर आधारित मंडप उभारण्यात आले होते. हा विवाहा सोहळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी श्रीरामलू यांची मुलगी रक्षिता आणि हैदराबादमधील उद्योगपती रवीकुमार रेड्डी यांचा मुलगा ललित संजीव रेड्डी याचा शाही विवाह सोहळा झाला. संजीव- रक्षिता यांच्या शाही विवाहाचीच सर्वत्र चर्चा होती. कारण या विवाह सोहळा तब्बल नऊ दिवस चालला. यासाठी जवळपास ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आला. (Pic Courtesy - Jaipal Sharma)

हैदराबादमधील उद्योगपती रवीकुमार रेड्डी यांचा मुलगा ललित संजीव रेड्डी याच्यासोबत रक्षिता विवाहबंधनात अडकली. रक्षिता आणि ललित संजीव रेड्डी याचा शाही विवाह. बंगळुरूच्या पॅलेस ग्राऊंडमध्ये तब्बल ४० एकर जागेवर मुख्य विवाहसोहळा थाटात झाला. प्रत्येक विधीसाठी वेगवेगळ्या थीमवर आधारित मंडप उभारण्यात आले होते. हा विवाहा सोहळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.




