High Cholesterol उच्च कोलेस्ट्रॉल असेल तर हातावर ही 3 लक्षणे, दुर्लक्ष केल्यास जीवावर बेतेल
कोलेस्ट्रॉलची पातळी धोक्याची पातळी ओलांडली आहे की नाही हे कसे ओळखायचे.
Surendra Gangan
| Sep 06, 2022, 12:38 PM IST
High Cholesterol Warning Signs: सध्याच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांच्या खाण्याच्या सवयी बिघडत आहेत आणि यामुळे लोक सतत नवीन आजारांना बळी पडत आहेत. सतत खाण्या-पिण्याशी संबंधित चुका करत राहिल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका तर वाढतोच, शिवाय शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाणही वाढते. त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो की कोलेस्ट्रॉलची पातळी धोक्याची पातळी ओलांडली आहे की नाही हे कसे ओळखायचे.
1/5
उच्च कोलेस्ट्रॉल पातळी रक्तवाहिन्यांना अडथळा

2/5
खराब कोलेस्टेरॉलचा धोका वाढतो

जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने खराब कोलेस्टेरॉलचा धोका वाढतो, कारण बाजारात विकले जाणारे बहुतेक पदार्थ तेलकट असतात आणि या तेलांमध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे रक्तातील खराब कोलेस्टेरॉल (High Cholesterol) वाढण्याचे काम होते. शरीरातील उच्च कोलेस्ट्रॉल शोधण्यासाठी लिपिड प्रोफाइल टेस्ट केली जाते, परंतु आज आम्ही तुम्हाला हातामध्ये दिसणारी अशी काही लक्षणे सांगत आहोत, ज्यामुळे वाढलेले कोलेस्ट्रॉल ओळखता येते.
3/5
हातामध्ये तीव्र वेदना होत असतील तर

4/5
कोलेस्ट्रॉलची पातळी तपासण्याची गरज
