एकेकाळी पत्र्याच्या शेडमध्ये राहिला; प्रसिद्ध गायक अभिजीत सावंत आज कोट्यवधींचा मालक, संपत्ती पाहून व्हाल शॉक
Happy Birthday Abhijeet Sawant : एकेकाळी पत्र्याच्या शेडमध्ये राहत असलेला प्रसिद्ध गायक अभिजीत सावंत आज कोट्यवधींचा मालक बनला आहे.
Big Boss Marathi Season 5: प्रसिद्ध गायक अभिजीत सावंत हा आज ७ ऑक्टोबरला रोजी त्याचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. मधल्या काही काळामध्ये अभिजीत प्रसिद्धीपासून लांब होता. पण तो नुकताच बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये झळकला.
1/7

2/7
एकेकाळी पत्र्याच्या शेडमध्ये राहणारा आजचा प्रसिद्ध गायक अभिजीत सावंत

3/7
अभिजीत सावंतचं करिअर

2004 मध्ये अभिजीत सावंतने देशातील पहिला इंडियन आयडॉल शो जिंकला होता. अभिजीतने आपल्या आवाजाने संपूर्ण देशाला वेड लावले. त्यावेळीही प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. पहिला इंडियन आयडॉल शो जिंकल्यानंतर अभिजीतने 2005 मध्ये आपला पहिला अल्बम काढला. ज्याचे नाव 'आपका अभिजीत सावंत' असे होते. त्यानंतर 2007 मध्ये दोन वर्षांनंतर अभिजीतने 'जूनून' नावाचा आपला दुसरा अल्बम प्रदर्शित केला.
4/7

5/7
कोट्यवधींचा मालक अभिजीत सावंत

6/7
