जवळच्या मित्र-मैत्रिणींना पाठवा मराठीतून एप्रिल फूल डेच्या खास शुभेच्छा आणि जोक्स
April Fool's Day 2024 Wishes And Messages In Marathi : जगभरातील लोक 1 एप्रिल हा दिवस 'फूल डे' म्हणून साजरा करतात. या दिवशी प्रत्येकजण एकमेकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतो.
April Fool : जगभरात1 एप्रिल हा दिवस 'एप्रिल फूल डे' म्हणून साजरा करतात. प्रत्येकजण एकमेकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न या दिवशी करत असतो.. त्याचबरोबर अनेक देशांतील लोक 'फूल डे' ला शुभेच्छाही एकमेकांना देतात. एप्रिल फूल डेची सुरुवात कशी झाली, त्यामागचा इतिहास देखील रोमांचक आहे. लोकांच्या दृष्टीने हा दिवस एखाद्याची चेष्टा करण्याचा किंवा त्याला मूर्ख बनवण्याचा हा दिवस मानला जातो. आज प्रत्येकजण एकमेकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतो, जो इतरांना मूर्ख बनवण्यात यशस्वी होतो त्याला "एप्रिल फूल' म्हणतात. त्यामुळे आज या लेखात एप्रिल फूल डेचे काही शुभेच्छा आणि जोक्स मराठीतून आणले आहेत. तुम्ही हे जोक्स आणि शुभेच्छा आपल्या मित्रपरिवाराला किंवा जवळच्या व्यक्तीला पाठवू शकता.
एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा

एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा

एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा

एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा

एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा

एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा

एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा

एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा

एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा

एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा

एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा

एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा
