Dua पासून ते Raha पर्यंत, 'या' 7 स्टारकिड्सची नाव आहेत युनिक, त्यांचा नेमका अर्थ माहितीये का?
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांना काहीच दिवसांपूर्वी कन्यारत्न झालं. दीपिका आणि रणवीरने लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने आपल्या मुलीचं नाव रिव्हील केलं असून ते अतिशय युनिक होतं. तेव्हा बॉलिवूडच्या अशा 7 स्टारकिड्सबद्दल जाणून घेऊयात ज्यांची नाव खूप युनिक असून त्यांचा अर्थ सुद्धा खूप छान आहे.
Pooja Pawar
| Nov 02, 2024, 15:01 PM IST
1/7
आराध्या :

2/7
दुआ :

3/7
राहील :

4/7
राहा :

बॉलिवूडच्या कपूर घराण्यातील रणवीर आणि आलिया या दोघांनी त्यांच्या लेकीचं नाव 'राहा' असं ठेवलं आहे. राहाचं नाव हे तिची आजी नीतू कपूर हिने ठेवलं असून याचा राहा या नावाचा अर्थ आनंद असा होतो. संस्कृतमध्ये राहाचा अर्थ वंश, बंगालीमध्ये याचा अर्थ आराम आणि आनंद आणि अरबीमध्ये याचा अर्थ शांती, आनंद आणि स्वातंत्र्य असा होतो.
5/7
वामिका :

6/7
अकाय :
