FIFA World Cup Final : अर्जेंटीना टीमची चिंता वाढली; Lionel Messi फायनल खेळण्यावर प्रश्नचिन्ह!
Lionel Messi Injured Before Final : 2022 फिफा वर्ल्ड कप फायनलला (FIFA World Cup 2022 Final) आता फक्त 2 दिवस उरले आहेत. फुटबॉलचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीचं (Lionel Messi) स्वप्न पूर्ण होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशातच मेस्सीच्या चाहत्यांना एका मोठा धक्का बसला आहे.
1/5

4/5
