सलमान खानचा बदललेला लूक पाहून चाहत्यांना बसतोय धक्का; फोटो समोर
'बिग बॉस 17'चा ग्रँण्ड फिनाले नुकताच मोठ्या थाटात पार पडला. हा शो होस्ट केल्यानंतर सध्या भाईजान त्याच्या आगामी सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. या सिनेमासाठी अभिनेता सध्या जोरदार मेहनत घेत आहे. फिटनेसवर काम करताना अभिनेत्याने जबरदस्त ट्रांसफॉर्मेशन केलं. सध्या अभिनेत्याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मुंबई : 'बिग बॉस 17'चा ग्रँण्ड फिनाले नुकताच मोठ्या थाटात पार पडला. हा शो होस्ट केल्यानंतर सध्या भाईजान त्याच्या आगामी सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. या सिनेमासाठी अभिनेता सध्या जोरदार मेहनत घेत आहे. फिटनेसवर काम करताना अभिनेत्याने जबरदस्त ट्रांसफॉर्मेशन केलं. सध्या अभिनेत्याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अभिनेत्याचं कमालीचं ट्रांसफॉर्मेशन

अभिनेत्याने शेअर केला फोटो

सलमान खानचा लूक

फोटो व्हायरल

'द बुल' या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत

यासाठी करावं लागलं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन
