PHOTO: दुर्लक्ष नकोच; हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी चेहऱ्यावर दिसतात 'ही' लक्षणं
Heart Attack Symptoms on Face: हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिन्यापूर्वीच ही लक्षणे दिसून येतात. फक्त तुम्ही ही लक्षणे व्यवस्थितपणे ओळखली पाहिजे यावर दुर्लक्ष करू केल्याने त्रास जास्त होऊ शकतो. हृदयविकाराचा झटका येण्याची बरीच कारणं आहेत. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्ताच्या नसांमध्ये कॅल्शियम कमी झाल्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो आणि शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते त्यामुळे छातीत वेदना सुरू होतात.
1/7

आजकाल खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढला आहे. अलीकडच्या काळात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये खूप वाढ झाली आहे. केवळ वृद्धच नाही तर तरुणांनाही हृदयविकाराच्या झटक्याने जीव गमवावा लागत आहे. जेव्हा हृदयातील रक्त कमी होते किंवा ब्लॉक होते तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपले शरीर अनेक प्रकारचे सिग्नल देऊ लागतात.
2/7

3/7
चेहऱ्यावर सूज येणे

4/7
डोळ्याभोवती कोलेस्ट्रॉल जमा होणे

डोळ्यांखाली आणि पापण्यांभोवती कोलेस्टेरॉल जमा होणे हे देखील हृदयविकाराच्या झटक्याचे कारण असू शकते. त्यामुळे डोळ्यांच्या आजूबाजूला हलक्या पिवळ्या रंगाचे पदार्थ जमा होऊ लागतात. वैद्यकीय भाषेत याला Xanthelasma म्हणतात. हे हृदय, मेंदू आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त प्रवाह रोखू शकते, ज्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
5/7
चेहऱ्याच्या डाव्या बाजूला वेदना

6/7
चेहरा निळा किंवा फिकट होणे
