Dinesh Karthik: वर्ल्ड कपपूर्वी दिनेश कार्तिकची अचानक मोठी घोषणा, म्हणाला 'मी तुम्हाला सांगू इच्छितो की...'
टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक याने आगामी वर्ल्ड कपपूर्वी मोठी घोषणा केली आहे. येत्या 12 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध क्रिकेट मालिका खेळण्यात येणार आहे, त्यापूर्वी दिनेश कार्तिकने मोठी घोषणा केल्याने खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
Dinesh Karthik, Vijay Hazare Trophy: टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक याने आगामी वर्ल्ड कपपूर्वी मोठी घोषणा केली आहे. येत्या 12 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध क्रिकेट मालिका खेळण्यात येणार आहे, त्यापूर्वी दिनेश कार्तिकने मोठी घोषणा केल्याने खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
1/5
विजय हजारे ट्रॉफी

2/5
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी

3/5
आयपीएलची तयारी

4/5
दिनेश कार्तिक कॉमेंट्री
