Broccoli Health Benefits : ब्रोकोली खायला आवडते का? जाणून घ्या शरीराला काय होतात फायदे
Benefits of Broccoli : अनेकजण फिटनेसबाबत जागरुक असल्यामुळे आहारात ब्रोकोलीचा समावेश करतात. ब्रोकोली आरोग्यासाठी अतिशय उत्तम असून ब्रोकोलीचा वापर बऱ्याचदा सॅलेडमध्ये केला जातो. आजकाल भारतीय भाजी मार्केटमध्येदेखी ब्रोकोली मुबलक प्रमाणात मिळते. त्यामुळे ती एक कुठेही सहज उपलब्ध होणारी भाजी आहे.
1/7
डोळ्यांचे आरोग्य सुधारते

2/7
गर्भवती महिलांसाठी उत्तम

गर्भधारणेदरम्यान स्त्रीला पोषक तत्वांची गरज असते. अशा परिस्थितीत त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रोकोली बर्याच प्रमाणात प्रभावी आहे. यामध्ये असलेले कॅल्शियम मुलांची हाडे मजबूत करते. याशिवाय ब्रोकोली हे प्रथिने, लोह, फोलेट, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन केचा एक चांगला स्रोत आहे. जे गर्भवती महिलेसाठी आवश्यक पोषक मानले जातात.
3/7
वजन कमी होते

4/7
हाडे मजबूत होतात

5/7
पचनसंस्था सुधारते

6/7
कर्करोगापासून बचाव

बदलती जीवनशैली आणि व्यसनांचे वाढलेले प्रमाणामुळे आजकाल कर्करोग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जर आहारात नियमित ब्रोकोलीचा वापर केला तर स्तनाचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगापासून संरक्षण मिळू शकते. कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवण्यासाठी ब्रोकोली फायदेशीर आहे.
7/7
हृदयासाठी उपयुक्त
