हाडांपासून ते हृदयरोगापर्यंत मिरची ठेवते अनेक आजारांपासून दूर, 5 आरोयग्यदायी फायदे वाचाच
ल्युटीन हे कॅरोटीनॉइड आहे जे मिरचीमध्ये विशेषत: हिरव्या, कच्च्या मिरच्यांपासून मिळते. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या मदतीने अनेक आजार टाळता येतात.
Benefits Of Lutein: ल्युटीन हा फ्लेव्होनॉइडचा (Flavonoid) एक प्रकार आहे, जो काही वनस्पती आणि अनेक खाद्यपदार्थांमध्येही असतो. हे एक प्रकारचा फायटोकेमिकल (Phytochemical) आहे. ज्याचे अनेक उपयोग आणि फायदे असू शकतात.
1/7

2/7

3/7
2. तणाव कमी होईल

4/7
3. अॅन्टी-इंफ्लेमेटरी गुणधर्म (Anti-Inflammatory Properties)

5/7
4. हृदयाचे आरोग्य

6/7
5. कर्करोगविरोधी गुणधर्म (Anti Cancer Properties)
