'खेल खेल में' आपटला: स्वतःची फी निघेना एवढा फ्लॉप ठरतोय अक्षय कुमार!
Akshay Kumar Movie Collection : मागील अनेक चित्रपट पाहता अक्षय कुमारच्या चित्रपटांची बॉक्सऑफिस वरील कमाई फारशी होताना दिसत नाही. काही चित्रपट तर इतके फ्लॉप झाले की अक्षय कुमारच्या फीपेक्षा ही कमी कमाई झाली.
अक्षय कुमारच्या चित्रपटांची कमाई -
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे मागील काही चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगलेच पडलेत. एवढंच काय तर गेल्या दोन वर्षात अर्धा डजन चित्रपटांची कमाई त्यांच्या फीपेक्षा ही कमी झालीये. आता अक्षय कुमारचा 'खेल खेल में' हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय त्यालाही काही खास प्रतिसाद मिळाला नाही. आता हा चित्रपट तरी अक्षय कुमारच्या फीपेक्षा जास्त कमाई करू शकतो का हे बघण्या सारखे आहे. चला जाणून घेऊया असे कोणते चित्रपट आहेत ज्यांनी अक्षय कुमारच्या फीपेक्षा ही कमी कमाई केली आहे.
सरफिरा

बडे मियां छोटे मियां

मिशन रानीगंज

सेल्फी

रक्षाबंधन

बच्चन पांडे
