Clothes Art: नजर असेल तर भन्नाट काहीतरी दिसेल! तारेवर वाळत घातलेल्या या कपड्यांची सोशल मीडियावर चर्चा
Art Using Clothes On Washing Line: सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. हल्लीच्या आर्टीफिशीएल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये डिजीटल आर्टवर्कचं नवीन दालन कलाकारांसाठी आणि रसिकांसाठीही खुलं झालं आहे. सोशल मीडियावर तर अनेक अकाऊंट्सवरुन असे आर्टवर्क शेअर केले जातात. सध्या अशाच एका आर्टवर्कची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर आहे. दोरीवर वाळत घातलेल्या कपड्यांमधून वेगवेगळे प्राणी हेलगा स्टेटझेल या कलाकाराने साकारले आहेत. हे फोटो पाहून तुम्हीही या कलाकाराच्या कौशल्याला नक्कीच दाद द्याल आणि थक्क व्हाल! पाहूयात व्हायरल झालेलं हे हटके आर्टवर्क...
Swapnil Ghangale
| May 21, 2023, 14:57 PM IST
1/12

दोन फूल स्लीव्हची शर्ट वापरुन तयार करण्यात आलेली ही आकृती हत्तीची आहे. तारेवर वाळत घातलेल्या कपड्यांमधून अशा अनेक भन्नाट कलाकृती हेलगा स्टेटझेल यांनी तयार केल्यात. ब्रिटनमधील या कलाकाराने आपल्या @helga.stentzel या इन्स्ताग्राम हॅण्डलवरुन हे फोटो शेअर केले आहेत. (सर्व फोटो - instagram/helga.stentzel वरुन साभार)
3/12

5/12

6/12

7/12

8/12

11/12
