Team India: भारतीय क्रिकेटपटू वापरत असलेल्या 5 सर्वात महागड्या क्रिकेट बॅट्स; पाहा किंमत!
Indian cricketers most expensive bats: बॅट निवडताना लाकडाचा प्रकार, पकड, लांबी आणि पाया या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. मात्र, तुम्हाला टीम इंडियाच्या फलंदाजांकडील सर्वात महागड्या बॅट्सविषयी माहितीये का?
Most expensive cricket bats: क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. क्रिकेट खेळताना फलंदाज हेल्मेट, हातमोजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बॅटसह विविध प्रकारचे क्रिकेट उपकरण वापरतात. बॅट (Most expensive bats) निवडताना लाकडाचा प्रकार, पकड, लांबी आणि पाया या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. मात्र, तुम्हाला टीम इंडियाच्या फलंदाजांकडील सर्वात महागड्या बॅट्सविषयी माहितीये का?
1/5
Spartan Limited Edition (स्पार्टन लिमिटेड)

2/5
एमआरएफ जीनियस मास्टर एडिशन (MRF Genius Master Edition)

3/5
सीएट हिटमॅन एडिशन ( Ceat Hitman Edition )

4/5
एसजी प्लेयर्स एडिशन ( SG Players Edition )
