1/5
डेरेक प्रिंगल

इंग्लंचा महान खेळाडू डेरेक प्रिंगल यांनी त्यांच्या करिअरमध्ये सुरुवातील फलंदाजी देखील केली. पण त्यांनी गोलंदाजीमध्ये देखील मोठे कारनामे करुन दाखवले. प्रिंगल यांनी आपल्या करिअरमध्ये एकूण ३० सामने खेळले. त्यांनी ५२८७ बॉल टाकले आणि ७० विकेट घेतल्या. पण त्यांच्या बॉलवर देखील कोणी सिक्स मारु शकलेलं नाही. (फोटो-Twitter/@derekpringle)
2/5
मुदस्सर नजर

3/5
मोहम्मद हुसैन

4/5
कीथ मिलर
