
वॉकीटॉकी, टॅब, मोबाईल! राज्यातल्या तलाठी परीक्षेत हायटेक कॉपी... पोलिसही हैराण
राज्यभरात तलाठी पदाची भरती परीक्षा सुरु आहे. गुरुवारपासून या परीक्षेला सुरुवात झाली. पण नाशिक जिल्ह्यात तलाठी परीक्षेसाठी बसलेल्या एका महिला उमेदवाराने हायटेक कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कॉपीचा प्रकार पाहून पोलीसही हैराण झाले आहेत.

जळगावच्या प्रसिद्ध ज्वेलर्सवर ईडी आणि आयटीचा छापा, राष्ट्रवादीशी आहे खास कनेक्शन
महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्वेलर्स राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या विविध कार्यालयांवर ईडी आणि आयकर विभागाकडून एकाचवेळी छापेमारी करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या ज्वेलर्सचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी खास कनेक्शन आहे.

लिव्ह इन रिलेशनशिपचा भयानक शेवट; नाशिकमध्ये प्रियकाराने प्रेयसी सोबत असे काही केले की...
नाशिकमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वादातून प्रियकाराने प्रेयसीची हत्या केली आहे. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

'राहुल गांधी यांचं आडनाव 'खान', ही फिरोज खानांची पिलावळ' शरद पोंक्षेंचं वक्तव्य
नाशिकमध्ये भारतीय विचार मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अभिनेते शरद पोंक्षे यांनी गांधी घराण्यावर जोरदार टीका केला. राहुल गांधी यांच्यावर टीका करताना शरद पोंक्षे यांनी त्यांचं आडनाव गांधी नसून खान असल्याचं म्हटलं आहे.

पुण्यानंतर आता नाशिक, चांदवडमध्ये चक्क 'या' कर्मचाऱ्याने दिल्या पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा
देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना काल पुणे आणि बुलडाण्यात पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता नाशिकमध्येही दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. चांदवड टोलनाक्यावरचे हे कर्मचारी असून त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

यालाच स्वातंत्र्य म्हणतात का? मानवी साखळी करत नदीच्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ... आदिवासींची व्यथा
देशाने गेल्यावर्षी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. आता मोठ्या उत्साहात 76 वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा होईल. पण या 76 वर्षात आदिवासी आणि गोरगरीब समाजाला खरंच स्वातंत्र्य मिळालं आहे का? अलिशान वैभव सोडा, सध्या मुलभूत सुविधा तरी यांच्यापर्यंत पोहचल्या आहेत का?

काचा फुटून प्रवासी रस्त्यावर पडले; शिर्डी येथील भक्तनिवासाजवळ बसचा थरारक अपघात
शिर्डीत बस दुभाजकावर आदळल्याने अपघात झाला आहे. काचा फुटल्या, प्रवासी बसबाहेर पडले. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

प्रेमविवाह करायचाय? लागणार आई-वडिलांचे परवानगी पत्र; नाशिकच्या ग्रामपंचायतीचा ठराव
Nashik Love Marriage: प्रेम विवाह करण्यासाठी आई-वडिलांच्या संमतीचे पत्र अनिवार्य असणार आहे, अशा ठराव एका ग्रामपंचायतीने केला आहे. या अनोख्या ठरावाची चर्चा रंगली आहे.

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर विशेष कार्यक्रम: मोदींच्या Special Guest लिस्टमध्ये पुणेकर शेतकरी
Independence Day 2023 Special Guests List: केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने विशेष पाहुण्यांची यादी तयार केली असून त्यांना लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलं आहे. या विशेष पाहुण्यांमध्ये कोण कोण आहेत पाहूयात...

33 ट्रेन रद्द, 19 ट्रेनच्या मार्गात बदल; जळगाव-मनमाड तिसरी लाईन टाकण्यासाठी रेल्वेचा मोठा मेगा ब्लॉक
जळगाव-मनमाड दरम्यान तिसरी लाइन आणि यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी 14 आणि 15 ऑगस्टला मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे भुसावळ विभागातून धावणा-या 33 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यात.

क्रौर्याची परिसीमा गाठली, मारहाण करत नराधमाकडून 14 वर्षीय मुलीवर अत्याचार
Jalgaon Crime News: पारोळा तालुक्यातील धूळपिंप्री येथील 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. मुलीचा गळा दाबत, डोक्यात दगड मारून जखमी केले आहे.

शिक्षण क्षेत्रातल्या आणखी एका मोठा घोटाळ्याचा पर्दाफाश, पॅथोलॉजी लॅबसाठी चक्क बोगस प्रमणापत्रांचं वाटप
राज्यात शिक्षण क्षेत्रातले घोटाळे कमी होताना दिसत आहेत. नोकरीचं आमिष दाखवून अनेक तरूणांची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक करण्यात आली. तर आमदार रोहित पवार यांनी विधानसभेतशिक्षण खात्यातील भ्रष्टाचाराचं रेट कार्डचं वाचून दाखवलं. आता शिक्षण क्षेत्रातील आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे.

नाशिकः पाळीव मांजरावरुन वाद, शेजाऱ्यांचे भांडण इतकं वाढलं की थेट पोलिसांत गेले
Nashik News Today: नाशिकमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. पाळीव मांजरावरुन झालेला वाद इतका विकोपाला गेला की भांडण थेट पोलिस ठाण्यात पोहोचले

CID पेक्षा भारी Investigation; अहमदनगर पोलिसांनी एका सॅनिटरी पॅडवरून शोधला खुनी
कोणताही पुरावा नसताना फक्त एका सॅनिटरी पॅडच्या मदतीने पोलिसांनी हत्या करणारा आरोपी शोधून काढला आहे. अमदनगर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

Nashik Job: नाशिक जिल्हा परिषदेत बंपर भरती, 1 लाखांपर्यंत मिळेल पगार
Nashik Recruitment: नाशिक जिल्हा परिषदेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार,अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

हरिशचंद्र गडावर गेलेल्या पर्यटकाचा मृत्यू नेमका कसा झाला? दोन दिवसानंतर समोर आले सत्य
पावसात ट्रेकिंग करणे पर्यटकाला महागात पडले आहे. हरिश्चंद्र गडावर गेलेल्या पर्यटकाचा थंडीने गारठून मृत्यू झाला आहे.

शाहरुखच्या स्वदेश चित्रपटाची प्रेरणा असलेला महाराष्ट्रातील बारामुखी धबधबा; ग्रामस्थ पर्यटकांना येथे का येऊ देत नाहीत?
नंदुरबार जिल्ह्यातला असलेला हा बारामुखी धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. मात्र, सरकारच्या सुस्तावलेल्या सिस्टीमुळे ग्रामस्थांनी येथे पर्यटकांना येण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सातपुडा देशाचे एक मोठे पर्यटन केंद्र बनू शकते. मात्र हक्काचे खावटी अनुदान ज्या आदिवासींना मिळत नाही त्यांना पर्यटनाचा निधी मिळाले याबाबत शंकाच आहे.

एकाच दिवशी दोन संकटं! मायलेकीचा वीजेचा शॉक लागून मृत्यू, तर मुलगा रस्ते अपघातात गंभीर जखमी
Nashik News: नाशिकमध्ये एक दुर्देवी घटना समोर आली आहे. अधिकमासात आपल्या माहेरी आलेल्या मुलीचा तिच्या आईसह दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेत तिची दोन मुलं आणि पती थोडक्यात बचावले. तर दुर्घेटनेची माहिती मिळताच बाजारात गेलेल्या मुलगा परतत असताना त्याच रस्तात अपघात झाला.

चार लाखांची रोकड, 40 तोळे सोनं अन्... लाचलुचपत विभागाच्या हाती लागला कोट्याधीश भ्रष्टाचारी अधिकारी
Nashik Crime : राज्य सरकार व महसूल विभाग राज्यात महसूल सप्ताह साजरा करीत असतानाच नाशिक विभागातील तहसीलदार नरेश बहिराम याने तब्बल 15 लाख रुपयांची लाच स्विकारल्याचे समोर आले आहे.

बिबट्या आला रे आला! नाशिकमध्ये दहशत, पण वन विभागाला ताप भलत्याच गोष्टीचा
नाशिकमध्ये सध्या बिबट्याची मोठी दहशत आहे. त्याचवेळी बिबट्या आल्याच्या अफवा देखील वाऱ्यासारख्या पसरतायत. त्यामुळं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. अशा अफवांना आळा घालण्यासाठी प्रशासन नेमकं काय करणाराय, पाहूयात हा रिपोर्ट.