अभिनेते आदेश बांदेकर यांच्या गाडीला अपघात

अभिनेते आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांच्या गाडीला कराडजवळ अपघात झालाय. सुदैवाने त्यांना काहीही झालं नाहीये. 

Updated: Feb 21, 2018, 05:27 PM IST
अभिनेते आदेश बांदेकर यांच्या गाडीला अपघात

कराड : अभिनेते आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांच्या गाडीला कराडजवळ अपघात झालाय. सुदैवाने त्यांना काहीही झालं नाहीये. 

सिद्धिविनायक मंदिराचे चेयरमन आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांच्या गाडीला कराड रोडवर अपघात झालाय. ते कोल्हापूरच्या कलेक्टरना मंदिराचा निधी देण्यासाठी देण्यासाठी जात होते. आदेश बांदेकर सुखरूप आहेत. आम्ही सगळेच सुखरूप आहोत. केवळ अपघात झालाय, असे आदेश बांदेकर यांनी स्वत: सांगितले.