VIDEO : 'दिल जंगली'चं पार्टी सॉन्ग युट्यूबवर हिट

तापसी पन्नू आणि साकिब सलीम स्टारर सिनेमा 'दिल जंगली'चं पहिलं गाणं प्रदर्शित झालंय. 

Updated: Jan 20, 2018, 04:11 PM IST
VIDEO : 'दिल जंगली'चं पार्टी सॉन्ग युट्यूबवर हिट

मुंबई : तापसी पन्नू आणि साकिब सलीम स्टारर सिनेमा 'दिल जंगली'चं पहिलं गाणं प्रदर्शित झालंय. 

'नच ले न' हे गाणं प्रदर्शित होताच हीट ठरलंय. पंजाबी गायक गुरु रंधावा आणि नीति मोहन यांनी गायलेलं हे गाणं युट्यूबवर ट्रेन्ड करताना दिसतंय. हे गाणं 
एक पार्टी सॉन्ग आहे. 

या गाण्यातून सिनेमाचा प्रोड्युसर जॅकी भगनानीही आपली एक झलक दाखवमार आहे. या गाण्यात तेही थिरकताना दिसणार आहेत. गुरु रंधावाच्या या गाण्याला २४ तासांहून कमी वेळेत २ करोडहून अधिक व्ह्यूज मिळालेत.