Soneshwar Patil

सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट, शहजादची फेस रेकग्निशन टेस्ट पॉझिटिव्ह

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे.

स्वरा भास्करचं एक्स अकाऊंट कायमचं सस्पेंड, 'त्या' एका पोस्टमुळे करण्यात आली कारवाई

Swara Bhasker Twitter Suspended: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

विहिरीतील पाण्याने गिया बार्रे पसरला? पुण्याच्या नांदेडगावातील विहिरीची जोरदार चर्चा, आरोग्यमंत्र्यांकडून विहिरीची पाहणी

पुण्यात गिया बार्रे आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. या आजारामुळे पुण्यातील एका विहिरीची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगलीय.

'छावा' चित्रपटातील दृश्यावरुन सुरु असलेल्या वादादरम्यान पहिलं गाणं रिलीज; अरिजीत सिंगचा आवाज अन्...

Chhaava Movie : विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या 'छावा' चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे.

'ओठांना पट्टी, पायाला प्लास्टर.....' सलमान खानच्या बहिणीचा भीषण अपघात, रुग्णालयाच्या बेडवरील फोटो आला समोर

Shweta Rohira accident : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या मानलेल्या बहिणीचा अपघात झाला आहे.

अभिनेता राजकुमार राव होणार बाबा? इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे चर्चांना उधाण

Rajkummar Rao and Patralekhaa Pregnancy Rumours: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा काही दिवसांपूर्वी 'स्त्री-2' चित्रपट प्रदर्शित झाला होता.

महात्मा गांधी दांडिया खेळताना दाखवले तर कसं वाटेल? छावा चित्रपटाच्या वादावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे

Raj Thackeray On Chhaava : 'छावा' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर हा वाद  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दरबारी गेला होता.

प्रतीक्षा संपली! 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Sant Dnyaneshwaranchi Muktai Release Date: भक्त संप्रदायातील अगदी लहान वयात मान्यता पावलेली देदीप्यमान शलाका म्हणजे संत मुक्ताबाई!

इंडस्ट्री सोडण्याच्या तयारीत असलेला 'हा' अभिनेता रणवीरला भिडणार, 'डॉन 3' मध्ये होणार एन्ट्री?

Don 3 Latest Update : अभिनेता विक्रांत मेस्सीला अभिनय क्षेत्रात 17 वर्षांहून अधिक काळ झाला आहे.

संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळेचा घातपात? संदीप क्षीरसागर यांचा खळबळजनक दावा

Krishna Andhale : सरपंच संतोष देशमुख हत्येच्या 49 दिवसांनंतरही आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे.