Soneshwar Patil
Remo D'Souza Reached Maha Kumbh: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात स्नान करण्यासाठी दररोज लाखो भाविक येत आहेत.
Chhagan Bhujbal Interview: बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या खूपच चर्चेत आहे.
Padma Awards 2025 : केंद्र सरकारने पद्म पुरस्कार 2025 जाहीर केले आहेत. देशातील अनेक दिग्गजांना यामध्ये सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे.
Highest Paid OTT Actors In India: सध्या अनेकांना ओटीटी प्लॅटफॉर्मचे वेड लागले आहेत. कोविड-19 नंतर OTT प्लॅटफॉर्मचे जग खूप मोठे झाले आहे.
Shah Rukh Khan : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या अभिनेत्यांमध्ये शाहरुख खान अव्वल आहे.
देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि मुलांचे आवडते चाचा नेहरू यांच्या लूकमध्ये दिसणारी ही मुलगी बॉलिवूडची पहिली सुपरस्टार आहे. फोटोमध्ये बेहरू जॅकेटमध्ये ही मुलगी खूपच क्यूट दिसत आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचे संकेत दिले आहेत. त्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिका-यांना बळ वाढवण्याच्या सूचनाही उद्धव यांनी केल्या आहेत.
साधारण अडीच वर्षांपूर्वी शिवसेना फुटली. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फुटला. या मागची नेमकी कारणं त्यावेळी पक्ष सोडून गेलेल्यांनी, तसंच पक्षप्रमुखांनी, पक्षाध्यक्षांनीही सांगितली आहेत..
Shaan Mishra : लोकप्रिय हिंदी मालिका 'जय माँ लक्ष्मी' च्या सेटवरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Liquor Ban News: गुजरातसह महाराष्ट्राचा आणखी एक शेजारील राज्य आता दारुमुक्त होणार आहे.