वनिता कांबळे
Buldhana Baby Opration : शासकीय हॉस्पिटल्समधील सेवेच्या दर्जावर कायम वेगवेगळे आरोप केले जातात. पण अमरावतीच्या संदर्भ रुग्णालयातील डॉक्टरांनी खूप गुंतागुंतींची शस्त्रक्रिया केलीय.
BJP to appoint Sampark Pramukhs : महायुती सरकारमधे आता एका नव्या मुद्यावरुन संघर्षाला तोंड फुटलंय.
Chhagan Bhujbal : नाशकात लागलेल्या एका होर्डींगची सध्या राज्यभर आणि सत्ताधारी महायुतीतही चर्चा रंगलीय.
Rahul Solapurkar On Chatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज फक्त आपल्या महाऱाष्ट्रासाठी नाही तर अख्या देशाचं दैवत आहेl.
Maharashtra IAS Transfer : महाराष्ट्र सरकारने 13 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.
Knowledge Conclave of GACS in Mumbai : ग्लोबल असोसिएशन फॉर कॉर्पोरेट सर्व्हिसेस अर्थात GACS चे नॉलेज कॉनक्लेव्ह नुकतेच मुंबईत पार पडले.
Nitin Gadkari On TOll Tax Reform : देशभरात महामार्गांचे जाळे पसरले आहे. महामार्गांमुळे प्रवाशांसा प्रवास सुखद आणि जलद झाला आहे.
Varsha Bungalow Official Residence of Chief Minister of Maharashtra : वर्षा बंगल्याप्रकरणी खासदार संजय राऊत रोज नवनवे आरोप आणि दावे करत आहेत.
PM Narendra Modi : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचेही आभार मानले. जनतेने आभार व्यक्त करण्याची संधी दिली.
Mumbai BMC Budget 2025-2026 : देशातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी (4 फेब्रुवारी 2025) सादर झाला.