वनिता कांबळे
Pune Budhwar Peth History : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी पुणे शहराची ओळख. पुणे जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो.
Doomsday Vault Norway : अगदी मौल्यवान आणि महत्वाच्या वस्तू तसेच खजिना तिजोरीत ठेवला जातो. इतिहासात अनेक तिजोऱ्यांचा उल्लेख आढळतो. मात्र, सध्या जगात एक रहस्यमसी तिजोरी आहे.
History of Mumbai : Dream City, सपनो का शहर, स्वप्ननगरी अशी मुंबईची ओळख. आयुष्यात काबी तरी मोठं करायचं अस स्वप्न घेऊन अनेकजण मुंबईची वाट धरतात.
Zeenia AI Exit Poll : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांचं भवितव्य EVMमध्ये बंद झाले आहे. दिल्लीत 57.70 टक्के मतदान झाले. दिल्ली कुणाची याचा फैसला शनिवारी होणार आहे.
RBI on Sovereign Gold Bond Scheme : सोन्याने विक्रमी दर गाठला आहे. सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. सोन्याचे भाव 85 हजारच्या पुढे गेले आहेत.
Lifetime Toll Pass And Annual Toll Pass : भारतात अनेक मोठे महामार्ग तयार झाले आहेत. तर, अनेक मोठे महामार्ग हे प्रगतीपथावर आहे.
Devendra Fadnavis : आष्टी तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामाच्या शुभारंभानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला.
BMC Budget 2025 Mumbai Eye Project : महाराष्ट्रात लंडनला टक्कर देणारे पर्यटनस्थळ उभारले जाणार आहे.
Burj Khalifa World Tallest Building : दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सगळ्यात उंच इमारत आहे. तसेच बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात महागडी इमारत म्हणूनही ओळखली जाते.
Uday Samant : मुंबईत कोकण उद्योग परिषदेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.