
'असताना तू' मधून उलगडणार 'मायलेकी'ची मैत्री
'मायलेक' या चित्रपटाच्या टिझरनंतर या चित्रपटातील पहिलं जबरदस्त गाणं प्रदर्शित झालं असून यातून मायलेकींची मैत्री समोर येत आहे. 'असताना तू' असे या गाण्याचे बोल आहेत.

भारतीय जवानांच्या पत्नींना समर्पित 'सजन घर आओ रे' गाणं प्रदर्शित
निर्माते श्रीनिवास कुलकर्णी या गाण्याविषयी सांगतात, “ब-याचदा कामानिमित्त काश्मीरला जाणं व्हायचं. तिथे आर्मीमध्ये असलेल्या काही जवानांची भेट झाली. त्यात काही तरूण आर्मी जवान होते त्यांचं नुकतचं लग्न झालं होतं. काहींना लग्नानंतर दोन तीन वर्ष घरी जाताचं आलं नाही. त्यांचे अनुभव ऐकून अक्षरश: अंगावर शहारे आले. ते कुटुंबापासून दूर राहून देशाची रक्षण करत असतात आणि त्यांच्या पत्नी कुटुंब सांभाळत असतात.

'हे' Song अजून नाही ऐकलं? बडे मियाँ छोटे मियाँ मधील हेच गाणं आता सगळीकडे वाजणार
निर्मात्यांनी 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'मस्त मलंग झूम'चे शीर्षक गीत रिलीज केले होते. बॉलीवूड चा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ आणि खिलाडी अक्षय कुमार हे दोघे यातून पहायला मिळाले असताना आता पुन्हा एकदा ‘वल्लाह हबीबी’ हे गाणं नक्कीच खास ठरणार आहे.

'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' मधील पहिलं गाणं भेटीला
चाळीशी हा आयुष्यातला असा गंमतशीर टप्पा आहे, जिथे तुम्ही तरुणही नसता आणि प्रौढही. त्यामुळे या वयातील धमाल ही विशेष वेगळी असते. ही धमाल, मजामस्ती या गाण्यात दाखवण्यात आली आहे.

'...तरी मी लग्नात येऊन गाणार नाही', लता मंगेशकर यांनी नाकारलेली लाखो डॉलर्सची ऑफर
Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांनी लग्नात गाण्याची लाखो डॉलर्सच्या ऑफरला दिला होता नकार...

सई परांजपे यांचे 'इवलेसे रोप’ रंगभूमीवर
Sai Paranjape's Ivlese Rop : सई परांजपे यांचे ‘इवलेसे रोप’ नाटकाचा 'या' दिवशी होणार शुभारंभ...

ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं निधन
गझल गायक पंकज उधास चरण यांचं निधन झाल्याची बातमी समोर येत आहे, गायक बऱ्याच दिवसांपासून कर्करोगाने त्रस्त होते.

प्रथमेश लघाटे- मुग्धा वैशंपायनच्या गायनाच्या कार्यक्रमाला हाऊसफुल्ल प्रतिसाद, म्हणाले 'प्रत्येक कलाकारासाठी...'
मुग्धा व प्रथमेशचा लग्नानंतरचा पहिला डोंबिवलीला ‘स्वरपौर्णिमा’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला.

'सातवा ऋतू' रोहिणी निनावे यांचा पहिला काव्यसंग्रह
. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ आणि सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांची देखील उपस्थिती लाभली.

‘रेडियो किंग’ अमीन सयानी यांचं निधन! वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ameen Sayani Passes Away : अमीन सयानी यांनी वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...

अभिनेता पुष्कर जोग कोणाला म्हणतोय 'खोटारडी'?
अभिनेता पुष्कर जोग जितका चर्चेत त्याच्या कामामुळे असतो तितकाच चर्चेत अभिनेता त्याच्या पर्सनल लाईफमुळे असतो.

हिंदवी स्वराज्याच्या ३५० व्या वर्षा निमित्त "शिवबाचं नाव" गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
'बिग हिट मीडिया' प्रस्तुत, प्रशांत नाकती यांचे संगीत असलेले 'शिवबाचं गाणं' हे गाणं निर्माते हृतिक अनिल मनी व अनुष्का अविनाश सोलवट यांनी निर्मित केले आहे.

आर्या आंबेकरच्या आवाजात 'दबक्या पावलांनी आली' गाण्याचं फिमेल वर्जन रिलीज; तुम्ही ऐकलंत का गाणं?
संपुर्ण महाराष्ट्राला दबक्या पावलांनी आली या गाण्याने वेड लावलं होतं. नुकतंच या गाण्याचं फिमेल वर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याच्या लक्षवेधी शब्दांमुळे सोशल मीडियावर हे गाणं तुफान व्हायरल झालं होत.

मराठी टीव्ही चॅनलचे जेष्ठ पत्रकार झाले रॅप सिंगर; म्हणतात, 'थक गया मै साला'
सध्या अनेक नवं-नवीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अनेक अशी गाणी असतात जी रिलीज होतात आणि प्रेक्षकांच्या मनात घर करुन जातात. असंच एक नवं-कोर रॅप सॉन्ग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

मुग्धा वैशंपायनच्या 'त्या' सुवर्ण कामगिरीनंतर पती प्रथमेशची पोस्ट, म्हणाला 'बायको तुझे...'
मुग्धा ही सध्या संगीत क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रातही यशस्वी कामगिरी करताना दिसत आहेत. मुग्धाच्या या कामगिरीवर तिचा पती आणि गायक प्रथमेश लघाटेने पोस्ट शेअर केली आहे.

अवधूत गुप्ते यांच्या 'दूर दूर' गाण्याचा टिझर प्रदर्शित
गायक अवधूत गुप्तेची गाणी कायमच प्रेक्षक वर्ग डोक्यावर घेतात. अवधूत गुप्तेचा नवाकोरा अल्बम सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ‘विश्वामित्र’ हा अल्बम सध्या प्रेक्षकांच लक्ष वेधून घेत आहे.

VIDEO : गौतमी पाटीलला टक्कर देतेय 'ही' नवीन लावण्यवती! कोण आहे बेस्ट?
Lavani Video : सोशल मीडियावर एका लावण्यवतीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या लावण्यवतीची लावणी पाहून महाराष्ट्रातील चाहते घायाळ झाले आहे. शिवाय ही लावण्यवती गौतमी पाटीलचं मार्केट संपवणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

हार्ट अटॅकनंतर श्रेयस तळपदेची धमाकेदार एन्ट्री; एकदा तरी हा डान्स पहाच
हार्ट अटॅकनंतर श्रेयस तळपदेचं 'दिल में बजी गिटार' हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. "श्रीदेवी प्रसन्न" या सिनेमातील हे गाणं सध्या चांगलच धुमाकूळ घालतंय. सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची फ्रेश जोडी येत्या प्रेक्षकांसमोर येणार आहे.

आदर्श शिंदे यांच्या आवाजात दमदार गाणं 'प्रभू श्रीराम'; तुम्ही ऐकलात का?
प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडिओची निर्मिती सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांनी केली आहे.या गाण्याची संकल्पना साईनाथ राजाध्यक्ष यांची आहे.विपुल शिवलकर यांच्या गीताला ऋषी बी. यांनी संगीतबद्ध केलं आहे.

'नको यांना या मुलींना धंद्याला लावू..', '..एवढी तरी अक्कल..'; गौतमीच्या 'त्या' कृतीने चाहत्यांचा संताप
Gautami Patil troll after viral video : गौतमी पाटीलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय, तर त्यात लहान मुलींसोबत डान्स केल्यामुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे.