[field_breaking_news_title_url]

Wedding Video : डान्स करताना नवऱ्यावर बायको 'भारीच पडली' आणि पुढे काय घडलं पाहा मजेदार व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावरती आपल्याला लग्नाचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.

Updated: Sep 11, 2021, 04:22 PM IST
Wedding Video : डान्स करताना नवऱ्यावर बायको 'भारीच पडली' आणि पुढे काय घडलं पाहा मजेदार व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर, लोक एकापेक्षा एक डान्स मूव्ह्सचे व्हिडीओ बनवतात आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करतात. ज्यामुळे काही लोकांचे डान्स स्टेप रातोरात्र ट्रेंडमध्ये येताता आणि सगळे लोकं ते फॉलो करु लागतात. सोशल मीडियावरील काही व्हिडीओ खूपच सुंदर असतात, तर काही व्हिडीओ हे लोकांना खदखदून हसवतात.

सध्या सोशल मीडियावरती आपल्याला लग्नाचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ लग्नाच्या विधीचे असतात, तर काही व्हिडीओ हे लग्नातील अशा काही घटनेचे असतात, ज्यामुळे व्हि़डीओ पाहाणाऱ्या लोकांचे खूप मनोरंजन होते.

इन्स्टाग्रामवर लग्नातील एका कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये नवरा-नवरी डान्स करत आहेत. परंतु ते डान्स करताना असं काही घडतं, जे पाहून तुम्हाला तुमचं हसू आवरणार नाही.

खरंतर तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, नववधू आणि नवरदेव डान्स करत एन्ट्री करतात. हे जोडपे इतकी जबरदस्त एन्ट्री घेतात की, उपस्थीत लोकांना वाटते की, हे लोकं जबरदस्त डान्स करणार आहेत. ज्यामुळे त्यांचे मनोरंजन होईल.

तसे पाहाता हे जोडपे लोकांचे मनोरंजन तर करताता, परंतु वेगळ्या अंदाजात. कारण डान्स करताना नववधू ही इतकी एक्सायटेड होते की, ती सरळ नवरदेवाच्या पाठीवर चढते आणि दोघेही नाचू लागतात. नवरदेव नवरीला पूर्णपणे सांभाळण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याचा काही फायदा होत नाही. हे दोघे ही अखेर खाली पडतात, ज्यामुळे त्यांच्यावर लोक खूप हसू लागतात.

एवढं होऊनही नववधू कोणताही विचार न करता पटकन उठते आणि पूर्वीप्रमाणे जोशात डान्स करु लागते. ती डन्समध्ये इतकी व्यस्त असते की, नवरदेव पाठी उठला की नाही?  याकडे ती पाहातच नाही आणि आपला डान्स सुरू ठेवते.

सोशल मीडियावरील लग्नाचा हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे, म्हणून या व्हिडीओला खूप लाईक्स आणि शेअर्स मिळाले आहेत.

डान्स करताना चुका प्रत्येकाकडून होतात. परंतु लग्नात डान्स करताना या नवीन जोडप्यांसोबत जे काही झालं त्याने लोकांचे खूप मनोरंजन होतं

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हे इन्स्टाग्रामवर  hepgul5 नावाच्या खात्यावरुन हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. व्हिडीओ अपलोड केल्याच्या काही तासांतच 4 हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. या जोडप्याच्या मजेदार डान्सवर प्रत्येकजण आपली प्रतिक्रिया देत आहे. बहुतेक लोक मजेदार इमोजींद्वारे आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

Uncaught exception thrown in session handler.

PDOException: SQLSTATE[HY000]: General error: 1290 The MySQL server is running with the --read-only option so it cannot execute this statement: INSERT INTO {sessions} (sid, ssid, uid, cache, hostname, session, timestamp) VALUES (:db_insert_placeholder_0, :db_insert_placeholder_1, :db_insert_placeholder_2, :db_insert_placeholder_3, :db_insert_placeholder_4, :db_insert_placeholder_5, :db_insert_placeholder_6); Array ( [:db_insert_placeholder_0] => wpRnjMYa7_ZOjrN2_0G7EQTxFnklg8rkCNyZF9RTmgg [:db_insert_placeholder_1] => [:db_insert_placeholder_2] => 0 [:db_insert_placeholder_3] => 0 [:db_insert_placeholder_4] => 172.31.20.67 [:db_insert_placeholder_5] => messages|a:1:{s:5:"error";a:9:{i:0;s:265:"<em class="placeholder">Notice</em>: Undefined index: page_type in <em class="placeholder">include()</em> (line <em class="placeholder">2</em> of <em class="placeholder">/var/www/zeenews.india.com/marathi/sites/all/themes/zeedesktop_th/templates/page.tpl.php</em>).";i:1;s:291:"<em class="placeholder">Notice</em>: Undefined index: marathi_news in <em class="placeholder">_exclude_node_title()</em> (line <em class="placeholder">243</em> of <em class="placeholder">/var/www/zeenews.india.com/marathi/sites/all/modules/exclude_node_title/exclude_node_title.module</em>).";i:2;s:280:"<em class="placeholder">Notice</em>: Undefined variable: tname in <em class="placeholder">include()</em> (line <em class="placeholder">211</em> of <em class="placeholder">/var/www/zeenews.india.com/marathi/sites/all/themes/zeedesktop_th/templates/node--marathi-news.tpl.php</em>).";i:3;s:432:"<em class="placeholder">Warning</em>: Missing argument 2 for api_get_node_meta_title(), called in /var/www/zeenews.india.com/marathi/sites/all/modules/custom/zeenews/zeenews.article_schema.inc on line 1212 and defined in <em class="placeholder">api_get_node_meta_title()</em> (line <em class="placeholder">2614</em> of <em class="placeholder">/var/www/zeenews.india.com/marathi/sites/all/modules/custom/zeenews/zeenews.module</em>).";i:4;s:336:"<em class="placeholder">Notice</em>: Use of undefined constant php - assumed 'php' in <em class="placeholder">include()</em> (line <em class="placeholder">7</em> of <em class="placeholder">/var/www/zeenews.india.com/marathi/sites/all/themes/zeedesktop_th/templates/rightbar/views-view-fields--24t-article-mc-all--block-13.tpl.php</em>).";i:5;s:281:"<em class="placeholder">Notice</em>: Undefined variable: ga_script in <em class="placeholder">zeedesktop_th_preprocess_html()</em> (line <em class="placeholder">58</em> of <em class="placeholder">/var/www/zeenews.india.com/marathi/sites/all/themes/zeedesktop_th/template.php</em>).";i:6;s:285:"<em class="placeholder">Notice</em>: Undefined property: stdClass::$field_authors in <em class="placeholder">include()</em> (line <em class="placeholder">290</em> of <em class="placeholder">/var/www/zeenews.india.com/marathi/sites/all/themes/zeedesktop_th/templates/html.tpl.php</em>).";i:7;s:277:"<em class="placeholder">Notice</em>: Trying to get property of non-object in <em class="placeholder">include()</em> (line <em class="placeholder">290</em> of <em class="placeholder">/var/www/zeenews.india.com/marathi/sites/all/themes/zeedesktop_th/templates/html.tpl.php</em>).";i:8;s:288:"<em class="placeholder">Notice</em>: Undefined index: HTTP_GEO_INFO in <em class="placeholder">include()</em> (line <em class="placeholder">18</em> of <em class="placeholder">/var/www/zeenews.india.com/marathi/sites/all/themes/zeedesktop_th/templates/all-includes/cookie_policy.inc</em>).";}} [:db_insert_placeholder_6] => 1740406143 ) in _drupal_session_write() (line 209 of /var/www/zeenews.india.com/marathi/includes/session.inc).