Champions Trophy Scheduled : चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यानुसार 1 मार्चला भारत आणि पाकिस्तानचा सामना रंगमार आहे. यावेळी पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करणार आहे.
Image:

English Title (For URL purpose only - Max 200 characters):
crickt champions trophy 2025 pakistan crickt board announce schedule ind vs pak match date
Add Story:
Image:

Caption:
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर केलं असलं तरी बीसीसीआयने अद्याप टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार की नाही याबाबतचा निर्णय जाहीर केलेला नाही.
Image:

Caption:
पीसीबीच्या वेळापत्रकानुसार टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरमध्ये खेळवले जाणार आहेत. भारत-पाकिस्तान सामनाही लाहोरमध्येच खेळवला जाणार आहे.
Image:

Caption:
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि पाकिस्तान सामन्याची तारीखही जाहीर केली आहे. यानुसार 1 मार्च 2025 ला हा हायव्होल्टाज सामना खेळवला जाईल.
Image:

Caption:
तर ग्रुप बी मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान या चार संघांचा समावेश आहे.
Image:

Caption:
चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाचा ग्रुप एमध्ये समावेश आहे. या ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड संघांचा समावेश आहे.
Image:

Caption:
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन ट्रॉफीचं वेळापत्रक आयसीसीच्या हाती सोपवलं आहे. या स्पर्धेसाठी 8 संघ खेळणार असून चार संघांचे प्रत्येकी दोन ग्रुप असणार आहेत.
Image:

Caption:
टी20 वर्ल्ड कपनंतर आता पाकिस्तानात 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी रंगणार आहे. 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाईल