[field_breaking_news_title_url]

Premanand Maharaj :  प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले उपाय  आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात या गोष्टी आणल्यास जीवन सुखमय होईल.

 

Image: 
किती मोठ्या संकटात असाल तरी बाहेर पडाल; प्रेमानंद महाराजांचा जालीम उपाय
English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
No matter how big the crisis is, you will get out Message of Premanand Maharaj
Add Story: 
Image: 
Caption: 
आपल्याला आवड असेल किंवा आपलं मन ज्यात रमेल ते करावे आणि शिकावं.
Image: 
Caption: 
काहीवेळ एकांतात बसून मनाला एकाग्र करावं.
Image: 
Caption: 
दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करावा. त्यांनतर दंड बैठका घालाव्या.
Image: 
Caption: 
आईवडिलांच्या चरणावर डोकं ठेवून आशीर्वाद घ्यावा आणि आपल्या कामांना सुरुवात करावी.
Image: 
Caption: 
एखाद्या धर्माविरोधात कोणी काही शिकवण देत असेल तर असल्या लोकांपासून वेळीच दूर व्हावे.
Image: 
Caption: 
सात्विक जेवण ग्रहण करावे. मास-मच्छी खाऊ नये. त्याने मन नकारात्मक होते.
Image: 
Caption: 
जीवनात एकटेपणा , तणाव , नैराश्य असल्यास प्रेमानंद महाराज यांनी सांगितलेले हे उपाय अंगी बाळगा. तुमचे जीवन नक्कीचं सुखकर होईल.