करटोलीची भाजी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून त्याची भाजी खूप चविष्ट लागते.
Section:
Image:

English Title (For URL purpose only - Max 200 characters):
benefits of eating kartoli vegetables
Add Story:
Image:

Caption:
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)
Image:

Caption:
वातावरणात बदलामुळे अनेकदा कफ, सर्दी, खोकला, इतर अॅलर्जीचा त्रास होतो. मात्र करटोलीच्या भाजीचे सेवन केल्यास हा त्रास कमी होण्यास मदत होते.
Image:

Caption:
डायबेटिजच्या आजाराने अनेकजण त्रस्त आहेत. करटोलीच्या भाजीचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
Image:

Caption:
शरीरामधील घातक घटक बाहेर टाकण्यासाठी करटोल्यातील phytochemicals घटक मदत करतात. सोबतच कॅन्सर, हृद्यविकाराचा धोका कमी करण्यास मदत होते.
Image:

Caption:
पावसाळ्याच्या दिवसात इंफेक्शनचा धोका वाढतो, यावर करटोलीची भाजी उपयुक्त ठरते. यावर बद्धकोष्ठता, पोटाजवळील चरबी कमी करण्यासाठी मदत होते.
Image:

Caption:
करटोलीच्या भाजीमध्ये फायबर आणि अॅन्टी ऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे ती पचायला सुद्धा हलकी असते.
Image:

Caption:
करटोली भाजीमध्ये प्रोटीन, आयर्न इत्यादी घटक मुबलक असतात तर कॅलरीज अत्यल्प प्रमाणात असतात.
Image:

Caption:
करटोलीची भाजी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून त्याची भाजी खूप चविष्ट लागते.
Image:

Caption:
पावसाळा ऋतूमध्ये बाजारात अनेक रानभाज्या विक्रीसाठी येत असतात. त्यापैकी एक भाजी म्हणजे ' करटोली'. करटोली ही भाजी कारल्याच्या प्रजातीमधील एक आहे. त्यामुळे तिचा बाह्य भाग हा काटेरी असतो.
Image:

Title:
करटोलीची भाजी खाण्याचे 5 फायदे